maharashtra

⚡ठाणे पालिकेच्या सहाय्यक आयुक्त पिंपळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी

By टीम लेटेस्टली

ठाणे महापालिकेच्या (Thane Municipal Corporation) सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे (Kalpita Pimple) यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी अमरजीत यादव याला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

...

Read Full Story