By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
विहीरीतील सुरुंगाचा स्फोट झाल्याने एका मजुराचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यातील एकांबा गावात घडली.