⚡मुंबई आमची विरुद्ध त्यांची! सरन्यायाधीश बी. आर. गवईं यांनी मोजक्या शब्दात सांगीतला फरक
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
आमची मुंबई विरुद्ध त्यांची मुंबई: गेटवे ऑफ इंडियाजवळील जेटी प्रकल्पाविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने मुंबईच्या अस्मितेबाबत वाद निर्माण केला. CJI बीआर गवई यांचे कुलाबा आणि उपनगरांबद्दलचे वक्तव्य व्हायरल झाले होते.