maharashtra

⚡थंडीचा कडाका वाढेल, पाऊसही पडेल, आजचे हवामान महाराष्ट्रासाठी कसे राहील? घ्या जाणून

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला कडाक्याची थंडीही पुनरागमन करु शकते. ज्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे पाहायला मिळू शकते. फेंगल चक्रीवादळ या बदलांस मोठ्या प्रमाणावर कारण ठरल्याचे दिसते.

...

Read Full Story