maharashtra

⚡Aaditya Thackeray: आदित्य ठाकरे घेणार राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांची भेट

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

आदित्य ठाकरे आज राहुल गांधी, अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्याची शक्यता आहे. ते शिवसेना (UBT) खासदारांना मार्गदर्शनही करण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला राजन साळवी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करत आहेत.

...

Read Full Story