⚡Aaditya Thackeray: आदित्य ठाकरे यांचा दिल्ली दौरा, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल भेटीची चर्चा
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
आदित्य ठाकरे यांचे वय आणि राजकीय अनुभव पाहता त्यांना भविष्यात राष्ट्रीय राजकारणात मोठी संधी आहे. अर्थात, त्यांना प्रादेशीक आणि राष्ट्रीय पातळीवर मैत्री आणि राजकीय नेत्यांशी सौहार्द सांभाळायला हवा.