maharashtra

⚡दिशा सालियन प्रकरण: आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप; मंत्री नितेश राणे यांनी अटकेची मागणी केली

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप आहेत. दिशाच्या वडिलांनी सीबीआय चौकशीची मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असता मंत्री नितेश राणे यांनी त्यांच्या अटकेची मागणी केली.

...

Read Full Story