⚡धक्कादायक! बारावीत कमी गुण मिळाल्याने कोल्हापूरमधील तरुणीची आत्महत्या
By Bhakti Aghav
कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील कोनोली तिरफ असंदोली (Asandoli) जवळील कुपलेवाडी येथे 18 वर्षीय विद्यार्थिनीने बारावीला कमी मार्क्स पडल्याने आत्महत्या (Suicide) केली. साधना पांडुरंग टिंगे असं या विद्यार्थीनीचे नाव आहे.