पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सायंकाळी 4.30 ते 5 च्या दरम्यान घडली. गोवा पोलिसांनी मृतांची ओळख पटवली असून तरुणीचे नाव शिवानी डबले (वय, 27) आणि ऑपरेटर सुमन नेपाली (वय, 26) अशी त्यांची नावे आहेत. शिवानी डबले आपल्या मैत्रिणीसोबत गोव्याला फिरायला आली होती.
...