पुणे शहरातील एका खासगी शाळेत एका सहावीच्या विद्यार्थ्याला शिक्षकाने बेदम मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर शाळेतील अनेक पालकांनी शिक्षकाविरुध्दात संताप व्यक्त केला असून पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवला आहे. विद्यार्थ्याने शर्ट इन न केल्यामुळे शिक्षकांने त्याला मारहाण केली.
...