maharashtra

⚡नवी मुंबईतील जासई नाका येथे भरधाव ट्रेलरची मोटारसायकलला धडक; 37 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू

By Bhakti Aghav

उरण पोलिसांनी ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे आहे. मृताचे नाव मोहम्मद इर्शाद यामीन मन्सुरी (37) असे आहे. अपघातात मृत्यू झालेला तरुण उरणमधील रांजणपाडा येथील रहिवासी होता.

...

Read Full Story