⚡Maharashtra: पुणे रेल्वे स्थानकात भारतीय लष्कराच्या ब्रिगेडियरची आत्महत्या
By Bhakti Aghav
अनंत नाईक यांनी गाडी चालक बोडके याला एमसीओ मधून जाऊन येतो, असं सांगितलं. आणि नाईक पुणे रेल्वे स्टेशनमध्ये गेले. नाईक यांनी सकाळी 12.45 मिनिटांनी उद्यान एक्सप्रेस रेल्वे गाडीच्या इंजिन पुढे येऊन आत्महत्या केली.