maharashtra

⚡Cyclone Tauktae: उल्हासनगर येथे धावत्या रिक्षावर झाड उन्मळून पडले; एकाचा मृत्यू, दोन जखमी

By Ashwjeet Jagtap

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रात (Arabian Sea) निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे (Cyclone Tauktae) मुंबईसह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी घरे आणि झाडांची पडझड झाली आहे.

...

Read Full Story