maharashtra

⚡वर्गातील मुलीसोबत घाणेरडे कृत्य! बनावट अश्लील फोटो व्हायरल

By Pooja Chavan

पनवेल येथे संतापजनक घटना घडली आहे. आपल्या वर्ग मैत्रिणीचे अश्लिल फोटो सोशल मीडियावर शेअर केल्या प्रकरणी तालुका पोलिसांनी १२ वीच्या दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३ ऑक्टोबर रोजी उघडतीस आली.

...

Read Full Story