⚡अल्पवयीन मुलीला घरी बोलावून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी 50 वर्षीय आरोपीला अटक
By टीम लेटेस्टली
लॉरेन्स फॅन्सीस अँथनी (वय 50) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका वीस वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. ही संपूर्ण घटना एप्रिल 2019 ते सप्टेंबर 2021 दरम्यान मांजरी येथील आरोपीच्या घरी घडली.