महाराष्ट्र

⚡मुलगा बनला आईचा गुरू! 10वीच्या परीक्षेत 43 वर्षीय आई आणि मुलाने मिळवलं उत्तुंग यश

By Bhakti Aghav

दहावीच्या परीक्षेत मोनिका 51.8% गुणांसह उत्तीर्ण झाली तर तिचा मुलगा 64% गुणांसह उत्तीर्ण झाला. हे कुटुंब हडपसर येथे स्थायिक झाले असून मोनिकाला एसएससी पूर्ण करायचे होते, जेणेकरून तिला विविध नोकऱ्यांसाठी अर्ज करता येईल.

...

Read Full Story