maharashtra

⚡नाशिकमध्ये हॉटेलच्या पार्किंग एरियामध्ये खेळणाऱ्या 4 वर्षाच्या मुलाला कारने चिरडले; चिमुरड्याचा मृत्यू

By Bhakti Aghav

मृत मुलाचे वडील गाडी पार्क करण्यासाठी गेले असताना, पार्किंग क्षेत्रास आलेल्या दुसरा एका कारचालकाने मुलाला चिरडलं. घटनेनंतर कारचालक घटनास्थळावरून पळून गेला.

...

Read Full Story