maharashtra

⚡पिंपरी-चिंचवडमध्ये गुइलेन-बॅरे सिंड्रोममुळे 36 वर्षीय रुग्णाचा मृत्यू; राज्यातील एकूण मृतांची संख्या 3 वर पोहोचली

By Bhakti Aghav

पुणे जिल्ह्यात 130 जणांना हा आजार झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, 36 वर्षीय ओला ड्रायव्हरला 21 जानेवारी रोजी यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलमध्ये (Yashwantrao Chavan Memorial Hospital) दाखल करण्यात आले होते.

...

Read Full Story