⚡नाशिक जिल्ह्यात गणेश विसर्जनाला गालबोट! नदीत गणपती विसर्जनासाठी गेलेला 20 वर्षीय तरुण बेपत्ता
By टीम लेटेस्टली
राज पाण्याच्या खोलीचा अंदाज घेऊ शकला नाहीत आणि तो पाण्यात घसरला. परिसरात मुसळधार पावसामुळे नदीला प्रवाह जोरदार वाहत होता. त्यामुळे पोलिस आणि अग्निशमन दलाच्या शोध मोहिमेची गतीही मंदावली. राजचा अद्याप शोध लागलेला नाही.