⚡राजगड किल्ला पाहायला गेलेल्या 17 वर्षीय तरुणावर काळाचा घाला; डोक्यात दगड पडल्याने मृत्यू
By Bhakti Aghav
अनिल विठ्ठल आवटे असे या तरुणाचे नाव असून तो पुण्यातील धायरी येथील रहिवासी होता. प्राप्त माहितीनुसार, तो मूळचा परभणी जिल्ह्यातील (Parbhani District) खाडी गावचा (Khadi Village) रहिवासी होता.