⚡आज दिल्ली येथे आयोजित 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे PM Narendra Modi यांच्या हस्ते उद्घाटन
By टीम लेटेस्टली
या संमेलनाचे मुख्य उद्दिष्ट मराठी साहित्याचा प्रसार, संवर्धन, आणि विकास करणे आहे. दरवर्षी, हे संमेलन वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केले जाते, ज्यामुळे विविध क्षेत्रांतील साहित्यिक आणि वाचकांना एकत्र येण्याची संधी मिळते.