⚡मुंबईमध्ये हिट-अँड-रन घटनेत 85 वर्षीय व्यावसायिकाचा मृत्यू; आरोपीविरोधात गुन्हा दाखल
By Bhakti Aghav
85 वर्षीय व्यावसायिक बलराज परमानंद मेहरा यांना एका वेगवान मोटारसायकलने धडक दिली. हा अपघात (Accident) गुरुवारी झाला. अपघातानंतर मोटारसायकस्वार लगेचच घटनास्थळावरून पळून गेला.