⚡7th Pay Commission: सातवा वेतन आयोग महाराष्ट्रासाठी डोईजड, आठवा स्थापन करावा का?
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग गठीत करण्यास मंजुरी दिली. त्यामुळे महाराष्ट्रातही आता पुढचा वेतन आयोग स्थापन करावा अशी मागणी होत आहे. राज्यावर 7 वा वेतन आयोग आगोदरच मोठा आर्थिक भार टाकत असताना नवा आयोग स्थापन करावा का? अशी चर्चा होऊ लागली आहे.