⚡7th Pay Commission: खुशखबर! पुणे महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू
By टीम लेटेस्टली
पुणे महानगरपालिकेचे (PMC) अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग (7th Pay Commission) लागू करण्यात येत असल्याची घोषणा आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.