maharashtra

⚡कचरा उचलणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने 79 वर्षीय वृद्धाचा मृत्यू; दिवा येथील घटना

By Bhakti Aghav

. शुक्रवारी ठाणे महानगरपालिकेच्या ( Thane Municipal Corporation) कचरा उचलणाऱ्या वाहनाची (Garbage Pickup Vehicle) धडक बसल्याने 79 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. सीताराम सखाराम थोराम, असं मृताचं नाव आहे. ते दिवा येथील संतोष नगर परिसरात आपल्या कुटुंबासह राहत होते.

...

Read Full Story