न्यूमोनियावर उपचार घेत असताना विनितला श्वास घेण्यास त्रास होत होता. यासंदर्भात महापालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांनी माहिती दिली आहे. त्याचा मृतदेह थेट पाचुबंदर येथील स्मशानभूमीत नेण्यात आला. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांच्यासह प्रशासनाने नागरिकांना लक्षणे आढळल्यास कोविड-19 चाचणी करण्याचे आवाहन केले आहे.
...