⚡छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ पुण्यातील कोंढवे-धावडे येथे 40 दिवसांचा ‘बलिदान मास’ पाळण्यास सुरुवात
By Bhakti Aghav
यंदा पुण्यातील कोंढवे-धावडे (Kondhave-Dhawade) येथे बलिदान मास पाळण्यास सुरुवात झाली आहे. तरुणांमधील वाढेत नैराश्य, व्यसनाधीनता कमी करणे हे यंदाच्या बलिदान मासाचे उद्दिष्ट आहे.