⚡नागपूर दंगलीत जखमी झालेल्या 38 वर्षीय तरुणाचा रुग्णालयात मृत्यू; गेल्या 6 दिवसांपासून देत होता मृत्यूशी झुंज
By Bhakti Aghav
नागपूरमध्ये झालेल्या दंगलीत जखमी झालेले 38 वर्षीय इरफान अन्सारी यांचा शनिवारी मृत्यू झाला. हिंसाचाराच्या दिवशी ते रेल्वे स्थानकाजवळ गंभीर अवस्थेत आढळले होते.