⚡वरळी येथील कोस्टल रोडवरून समुद्रात उडी मारून 30 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या; नव्याने बांधलेल्या रस्त्यावरील पहिलीच घटना
By Bhakti Aghav
नव्याने बांधलेल्या रस्त्यावरील अशा प्रकारची ही पहिलीच दुर्दैवी घटना आहे. प्राप्त माहितीनुसार, ही घटना 18 मार्च रोजी संध्याकाळी 7:45 वाजता घडली आणि बुधवारी सकाळी 7:10 वाजता त्याचा मृतदेह सी लिंक लँडिंग पॉइंट रिजखाली आढळला.