maharashtra

⚡इमारतीच्या पाण्याच्या टाकीत पडून 3 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू

By Bhakti Aghav

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा टाकीत घसरला आणि बुडाला. मुलगा बराचवेळ न दिसल्याने त्याच्या कुटुंबाला त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. शेवटी तो इमारतीच्या पाण्याच्या टाकीत सापडला.

...

Read Full Story