maharashtra

⚡माथेरानमधील चार्लोट तलावात नवी मुंबईतील 3 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

By Bhakti Aghav

नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील दहा विद्यार्थी माथेरानला सहलीसाठी आले होते. या दरम्यान, तीन विद्यार्थी चार्लोट तलावात बुडाले.

Read Full Story