अंजलीने आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे की, 'मला माफ करा, मम्मी आणि पप्पा. मी सध्या जीवनाला कंटाळले आहे. माझ्या आयुष्यात फक्त समस्या आणि समस्या आहेत. कुठेही शांतता नाही. मला शांततेची गरज आहे. मी या तथाकथित नैराश्यापासून मुक्त होण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले, पण मी यावर मात करू शकत नाही.
...