महाराष्ट्र

⚡नोकरी देण्याच्या बहाण्याने वरळीत 24 वर्षीय महिलेवर बलात्कार; आरोपीला अटक

By टीम लेटेस्टली

वरळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील रहिवासी असलेल्या पीडित महिलेने नोकरीच्या शोधात तिच्या एका पुरुष मित्राची मदत घेतली होती. पीडित महिलेच्या मैत्रिणीने तिला जोसेफ नावाच्या व्यक्तीचा मोबाईल नंबर दिला आणि त्याच्याशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला.

...

Read Full Story