⚡तुर्भे स्टोअर परिसरात झालेल्या अपघातांमध्ये गेल्या 48 तासांत 2 पादचाऱ्यांचा मृत्यू
By Bhakti Aghav
. तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी (Turbe MIDC Police) संबंधित वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. तथापी, रखडलेले पूल बांधकाम आणि दुर्लक्षित रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.