⚡नांदेडमधील तिरुमला ऑइल इंडस्ट्रीजला लागलेल्या आगीत 2 भावांचा मृत्यू; वडील गंभीर जखमी
By Bhakti Aghav
MIDC परिसरातील तिरुमला ऑइल इंडस्ट्रीजला 1 डिसेंबर रोजी लागलेल्या आगीत दोन भावांचा मृत्यू झाला आणि तीन जण जखमी झाले. स्फोटानंतर लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.