चिराग जोशी असं या तरुणाचं नाव आहे. तो कळव्यातील पारसिक नगर येथील ओम साई टॉवर येथे राहत होता. तो त्याच्या मित्रांसोबत धरणात पोहण्यासाठी गेला होता. त्याचा पाय घसरल्याने तो पाण्यात पडला आणि बुडाला. यासंदर्भात माहिती मिळताच आपत्ती दलाने घटनास्थळी धाव घेतली.
...