⚡धाराशिव येथील शाळेत आयर्न-फॉलिक ॲसिडच्या गोळ्या खाल्ल्याने 19 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली
By Bhakti Aghav
सोमवारी सकाळी गोळ्या घेतल्यानंतर काही वेळातच विद्यार्थ्यांना उलट्या आणि मळमळ होऊ लागली. शासकीय रुग्णालय उपकेंद्रातर्फे विद्यार्थ्यांना रक्त वाढीसाठी महात्मा गांधी विद्यालयात गोळ्यांचे वाटप करण्यात आले.