maharashtra

⚡निकाल लागण्याच्या अगोदरचं नापास होण्याच्या भीतीने भंडाऱ्यातील 18 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या

By Bhakti Aghav

NEET परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने विद्यार्थ्याने जीव दिल्याची चर्चा आहे. आज नीट परीक्षेचा निकाल लागला आहे. परंतु, याआधीच विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने संपूर्ण गावाला मोठा धक्का बसला आहे.

...

Read Full Story