maharashtra

⚡पोहणे शिकण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय मुलाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू

By Jyoti Kadam

पोहोण्याच्या शिकवणीसाठी गेलेल्या 17 वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला आहे. नवी मुंबई येथे ही घटना घडली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

...

Read Full Story