ठाण्यातील (Thane) वागळे इस्टेटमध्ये (Wagle Estate) वर्गमित्रांमध्ये झालेल्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या दहावीच्या एका 15 वर्षीय विद्यार्थ्याची मंगळवारी वार करून हत्या (Murder) करण्यात आली आहे. ठाणे पश्चिमेतील वागळे इस्टेट पोलिसांनी (Thane Police) ज्यांच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
...