maharashtra

⚡सायकलने शाळेत जाताना भरधाव डंपरने चिरडलं, 12 वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू

By Bhakti Aghav

नाशिक ते संभाजीनगर महामार्गावर चांदोरी गावाजवळील नागपूर फाटा परिसरात ही घटना घडली. माध्यमांच्या वृत्तानुसार, पीडितेचे नाव सिद्धी मंगेश लुंगसे असे आहे, ती चांदोरी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सातवीत शिकणारी विद्यार्थिनी होती.

...

Read Full Story