⚡पुण्यात एकाच दिवसात सायबर फसवणुकीच्या 10 वेगवेगळ्या घटनांची नोंद; पीडितांना लावला करोडो रुपयांचा चूना
By Bhakti Aghav
सायबर चोरट्यांनी (Cyber Thieves) पीडितांना वेगवेगळ्या घटनांमध्ये कोरोडो रुपयांचा चूना लावला. या प्रकरणी शहरातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.