⚡राष्ट्रवादी-सपा नेते उत्तम जानकर आणि इतर 88 विरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल; मरकडवाडी येथे बॅलेट पेपरद्वारे 'पुनर्निवडणूक' घेण्याचा केला होता प्रयत्न
By Prashant Joshi
पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी, 250 ते 300 लोक मरकडवाडी गावात पुन्हा निवडणूक मतदान घेण्याच्या उदेशाने जमले होते. मनाई आदेशांचे जाणीवपूर्वक उल्लंघन करून, त्यांनी इतरांना अनधिकृत मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले.