⚡मुंबई इथे आयोजित 'इंडिया मेरिटाइम वीक 2025' मध्ये पंतप्रधान मोदी येणार.
By PBNS India
भारत सरकारच्या बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने 'इंडिया मेरिटाइम वीक 2025' हा भारतीय सागरी सप्ताह मेळावा, 27 ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीत, मुंबईत गोरेगावच्या नेस्को मैदान येथे आयोजित केला आहे.