⚡यंदासाठी जगातील 10 सर्वोत्तम हॉटेल्सच्या यादीत दोन भारतीय ठिकाणांचा समावेश; Tripadvisor ने जारी केली यादी, पहा
By Prashant Joshi
ट्रिपअॅडव्हायझरने 2025 साठी जागतिक स्तरावरील सर्वोत्कृष्ट हॉटेल्सची यादी तयार करण्यासाठी 12 महिन्यांच्या पुनरावलोकन डेटाचे विश्लेषण केले. यामध्ये प्रवाशांच्या अनुभवांवर आधारित सेवा, सुविधा, स्थान आणि एकूण समाधान यांचा विचार केला गेला.