⚡एसटी महामंडळातर्फे 'श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ उपक्रमाचे आयोजन; सवलतीच्या दरात राज्यातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची संधी
By टीम लेटेस्टली
माहितीनुसार, एसटीच्या प्रत्येक आगारातून श्रावण महिन्यात एकदिवसीय अथवा एक मुक्कामी धार्मिक सहलीचे आयोजन करण्यात येत असून, त्यामध्ये अनेक प्रकारच्या सवलती दिल्या जात आहेत.