lifestyle

⚡Seaplane Tourism Project: महाराष्ट्रात पुन्हा सुरु होणार सीप्लेन सेवा; मुंबई-पुण्याला 'या' पर्यटन स्थळांशी जोडले जाणार

By Prashant Joshi

सीप्लेन सेवा लोकप्रिय आणि दुर्गम पर्यटन स्थळे अधिक सुलभ बनवतील आणि पर्यटकांची संख्या वाढवून स्थानिक अर्थव्यवस्थांना चालना देतील अशी अपेक्षा आहे. या सुविधा वाढवण्यासोबतच, हवाई प्रवासामुळे प्रवाशांना महाराष्ट्रातील नितळ समुद्रकिनारे, जंगल, टेकड्या, किल्ले, धरणे, युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपर्यंत विविध ठिकाणांचे नयनरम्य दृश्य अनुभवता येईल.

...

Read Full Story