⚡प्रवाशांसाठी खुशखबर! नेरळ-माथेरान टॉय ट्रेनची सेवा पावसाळ्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा सुरू; जाणून घ्या वेळापत्र व तिकीट दर
By Prashant Joshi
ही ट्रेन एकूण 20 किलोमीटर अंतर कापते. सध्या ही ट्रेन दोन्ही दिशांना दिवसातून दोनदा चालेल. यासह पावसाळ्यात चालणारी माथेरान-अमन लॉज शटल सेवा, आठवड्याच्या शेवटी (शनिवार आणि रविवार) अतिरिक्त सेवांसह अनेक दैनंदिन सेवांसह कार्यान्वित होईल.