lifestyle

⚡राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी 2 ते 4 मे 2025 या कालावधीत महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाचे आयोजन; जाणून घ्या काय असेल खास

By Prashant Joshi

पॅराग्लाडींग, पॅरामोटरींग, जलक्रिडा, ट्रेकींग, रॉक क्लायबींग, घोडेस्वारी आदी विविध साहसी उपक्रम राबविणे, स्थानिक बचत गटांचे हस्त कला-कृतीचे प्रदर्शन व विक्री दालन उभारणी, स्थानिक पाककलाकृती संस्कृती व खाद्य महोत्सव दालन उभारणी, महाबळेश्वर येथील विविध प्रेक्षणीय स्थळे व पुरातन मंदिरांचे दर्शन इत्यादी कार्यक्रम आयोजित केले आहेत.

...

Read Full Story