lifestyle

⚡बहुप्रतिक्षित ‘आय लव्ह पाचगणी फेस्टिव्हल’ला आजपासून सुरुवात; पॅराग्लायडिंग स्टंट, लाइव्ह बँड, नृत्य, फॅशन शोसह अनेक कार्यक्रमांची रेलचेल

By Prashant Joshi

पाचगणी येथील संजीवन विद्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत आज दुपारी 4 वाजता या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. या महोत्सवात कला प्रदर्शने, लाइव्ह बँड, नृत्य सादरीकरण, मनोरंजन पार्क आणि विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉल्ससह इतर अनेक कार्यक्रमांची रेलचेल असेल.

...

Read Full Story